Actress Aishwarya Narkar | ऐश्वर्या नारकरच यांच घायाळ करणार सौंदर्य | Sakal Media |

2022-04-01 55

मराठी सिनेसृष्टीतल प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आजही त्या तेवढच्या फिट आणि सुंदर आहेत... सध्या ऐश्वर्या नारकर सोशल मिडियावर नेहमी ऑक्टिव्ह असतात आपले फोटोस आणि व्हिडिओ त्या चाहत्यासोबत शेअर करताना दिसतात... यावरून त्या किती बेधुंद, बिनधास्त जगतात हे कळत त्यांचे प्रत्येक फोटोमधून त्या घायळ करताता....सुंदर खादी-कॉटनची साडी नेसून ऐश्वर्यांनी मस्तपैकी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी एकापेक्षा एक भारी पोझ दिल्या आहेत. या साडीत ऐश्वर्या यांचं सौंदर्य आणखीच खुललं आहे. ऐश्वर्यांनी वयाची पन्नाशी कधीच ओलांडलीये, पण सौंदर्य असं की, आजही चाहते त्यांच्या सौंदर्यावर फिदा आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओची चर्चा होते....


Videos similaires